

Virat Kohli - Ruturaj Gaikwad | India vs South Africa 2nd ODI
Sakal
रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३५९ धावांचे आव्हान ठेवले.
विराट कोहली व ऋतुराज गायकवाड यांनी शतके ठोकत १९५ धावांची विक्रमी भागीदारी केली.
केएल राहुलनेही नाबाद ६६ धावांसह फिनिशिंग टच दिला.