श्रेयसच्या कर्णधारपदावर शिक्कामोर्तब? आयर्लंड - इंग्लंड दौऱ्यासाठी आज मुंबईत संघ निवड; वैभव सूर्यवंशीच्या निवडीकडेही लक्ष

India T20I Squad Selection: आयर्लंड-इंग्लंड टी-२० दौऱ्यासाठी आज मुंबईत होणाऱ्या संघनिवडीमध्ये श्रेयस अय्यरला कर्णधारपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय वैभव सूर्यवंशीचीही निवड होणार की नाही, याकडे लक्ष आहे.
Shreyas Iyer - Vaibhav Sooryavanshi

Shreyas Iyer - Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

IND vs IRE-ENG T20 squad: सूर्यकुमारला वगळून त्या ठिकाणी मुंबईच्याच श्रेयस अय्यरची टी-२० कर्णधारपदी नियुक्ती केली जाणार, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आज (ता. ६) त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आयर्लंड आणि इंग्लड दौऱ्यासाठी मुंबईत संघ निवड केली जाणार आहे.

Shreyas Iyer - Vaibhav Sooryavanshi
IND vs AFG: ६ जूनच्या कसोटीपूर्वी गंभीरचं धक्कादायक विधान; म्हणाला, "सध्या भारतीय संघाकडून जास्त अपेक्षा..
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com