U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा
India U19 Registers Massive Victory Over Malaysia: १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारताच्या युवा संघाने मलेशियाला ३१५ धावांनी पराभूत केले. अभिज्ञान कुंडूने द्विशतक केले, तर दीपेश देवेंद्रनने ५ विकेट्स घेतल्या.