

Ruturaj Gaikwad Catch | India vs New Zealand 5th ODI
Sakal
New Zealand vs India 5th ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील रविवारी (१५ नोव्हेंबर) होत असलेल्या पाचव्या आणि निर्णायक वनडे सामन्यात ऋतुराज गायकवाडलाही संधी मिळाली आहे. त्याला या सामन्यात फलंदाजीत फार खास काही करता आलं नाही, पण त्याने क्षेत्ररक्षण करताना कमालीचा झेल (Ruturaj Gaikwad's Catch) घेत सर्वांचे लक्ष वेधले.