

VAIBHAV SOORYAVANSHI
esakal
India vs West Indies 4th T20I playing XI updates : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. आता दोन देशांमध्ये चौथा टी-२० सामना आज रंगणार आहे. टीम इंडियाचा संघ या लढतीत विजय मिळवून मालिका विजयाचा प्रयत्न करताना दिसेल. वेस्ट इंडीजचा संघ मात्र या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहे.