IPL 2026 Auction: वेंकटेश अय्यरची किंमत तब्बल १६.७५ कोटींनी झाली कमी! माजी विजेत्यांनी केलं खरेदी
Venkatesh Iyer in IPL 2026 Auction: आयपीएल २०२६ लिलावात वेंकटेश अय्यरला कोट्यवधींची बोली लागली असली, तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत त्याला १६.७५ कोटी कमी किंमत मिळाली.