IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सच्या गळाला मोठा मासा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पाकिस्तान सुपर लीगला मारली 'लाथ'

Chennai Super Kings squad changes IPL 2026: आयपीएल २०२६ हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाजाने पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धेतून माघार घेत आयपीएलला प्राधान्य दिले आहे.
Spencer Johnson joins Chennai Super Kings as a replacement for IPL 2026

Spencer Johnson joins Chennai Super Kings as a replacement for IPL 2026

esakal

Updated on

why Spencer Johnson left PSL for IPL 2026? पाकिस्तान सुपर लीगचा ( PSL) परदेशी खेळाडूंनी नुसता कचरा केला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी एकामागून एक खेळाडू पीएसएलमधून माघार घेताना दिसत आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात बदली खेळाडू म्हणून दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूनेही PSL ला लाथ मारली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com