IPL 2026, CSK vs GT: चेन्नईने दिली यष्टीरक्षक फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी; गुजरातनेही केला संघात बदल

Chennai Super Kings vs Gujarat Titans : आयपीएल २०२६ स्पर्धेत ३७ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नईने दोन मोठे बदल केले आहेत.
CSK vs GT | IPL 2026

CSK vs GT | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, CSK vs GT Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत ३७ वा सामना रविवारी (२६ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स संघात होत आहे. दोन्ही संघांची या हंगामात सारखी स्थिती आहे.

पहिल्या टप्प्यात दोन्ही संघांकडून संमिश्र कामगिरी झाली असल्याने आता दुसऱ्या टप्प्यात कामगिरी सुधारण्याचं आव्हान दोन्ही संघंसमोर आहे. हा सामना रविवारी होणारा पहिला सामना आहे. या सामन्यानंतर संध्याकाळी आणखी एक सामना रविवारी होणार आहे.

<div class="paragraphs"><p>CSK vs GT | IPL 2026</p></div>
IPL 2026: 'तूझे सिक्रेट्स अन् आतल्या गोष्टी माहितीयेत, त्यामुळे ...' वैभव सूर्यवंशीसोबतच्या चर्चांवर ईशान किशानचा खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com