

Ishan Kishan on chat with Vaibhav Sooryavanshi | IPL 2026
Sakal
IPL 2026, RR vs SRH Marathi News: शनिवारी (२५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३६ व्या सामन्यात ५ विकेट्सने पराभूत केले आणि सलग चौथा विजय नोंदवला. अडखळत सुरुवात झालेल्या हैदराबादने आता चांगली लय पकडली आहे. त्यांनी ८ सामन्यांपैकी ५ सामने आत्तापर्यंत जिंकले आहेत.
शनिवारी राजस्थानविरुद्धच्या विजयात ईशान किशनने (Ishan Kishan) मोलाचा वाटा उचलला. याच सामन्यात राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) शतकी खेळी केली होती.त्यामुळे त्याच्याबद्दलही ईशान किशन सामन्याबद्दल बोलला.