Vaibhav Sooryavanshi arrives in Ahmedabad ahead of the IPL 2026 Final
esakal
Vaibhav Sooryavanshi Ahmedabad arrival news: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमिअर लीगचे १९ वे पर्व गाजवले ... या पर्वात त्याने चार शतकं सहज केली असती, परंतु तीनवेळा तो नर्व्हस 90 मध्ये बाद झाला आणि त्याची तीन शतकं हुकली. पण, महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. क्वालिफायर २ मध्ये त्याने एकहाती राजस्थान रॉयल्सचा डोलारा सांभाळला होता, परंतु गुजरात टायटन्सचे फलंदाज वरचढ ठरले. शुभमन गिल व साई सुदर्शन यांच्या १६७ धावांच्या भागीदारीने RR चा पराभव केला आणि वैभवला अश्रू अनावर झाले. आता हे दोघं पुन्हा एकदा वैभवला रडवणार आहेत.