IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Zeeshan Ansari Gives Fiery Send-Off to Ishan Kishan: सनरायझर्स हैदराबादच्या सराव सामन्यात इशान किशनला झिशन अन्सारीने आक्रमक सेंडऑफ दिला. त्यावेळी इशान किशनने कशी रिअॅक्शन दिली पाहा व्हिडिओ.
Zeeshan Ansari Gives Fiery Send-Off to Captain Ishan Kishan

Zeeshan Ansari Gives Fiery Send-Off to Captain Ishan Kishan

Sakal

Updated on

इंडियन प्रीमयर लीग २०२६ स्पर्धेला २८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी संघांची तयारी सुरू असून सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) सरावाचा भाग म्हणून इंटर स्क्वाड सामना नुकताच खेळला. पण या सामन्यात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादचा प्रभारी कर्णधार इशान किशन (Ishan Kishan) याला गोलंदाजाकडून आक्रमक सेंडऑफ मिळाला.

<div class="paragraphs"><p>Zeeshan Ansari Gives Fiery Send-Off to Captain Ishan Kishan</p></div>
'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com