KL Rahul चे विराटच्या पावलावर पाऊल! IPL मध्ये असा पराक्रम करणारा बनलाय फक्त दुसराच खेळाडू; वॉर्नरला मागे टाकलं

KL Rahul Surpasses David Warner: राजस्थान रॉयल्सविरुद्ध रविवारी केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना अर्धशतक केले. यासह त्याने आयपीएलमध्ये एक खास विक्रम केला आहे.
KL Rahul IPL Record

KL Rahul IPL Record

Sakal

Updated on

IPL 2026, DC vs RR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघात रविवारी (१७ मे) महत्त्वाचा सामना झाला. या सामन्यात दिल्लीने घरच्या मैदानात ५ विकेट्सने विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. दिल्लीच्या विजयात अनेकांनी मोलाचा वाटा उचलला, ज्यात केएल राहुलचाही समावेश आहे. केएल राहुलने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली, यासोबतच त्याने खास विक्रमही केले आहेत.

KL Rahul IPL Record
IPL 2026: पंजाबच्या सलग ६ व्या पराभवानंतर प्रीती झिंटाची स्टेडियममध्येच गंभीर चर्चा; रिकी पाँटिंगचाही चेहरा उतरला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com