IPL 2026: पंजाबच्या सलग ६ व्या पराभवानंतर प्रीती झिंटाची स्टेडियममध्येच गंभीर चर्चा; रिकी पाँटिंगचाही चेहरा उतरला

Preity Zinta Shreyas Iyer chat Video Viral: पंजाब किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हा पंजाबचा सलग ६ वा पराभव होता.
Preity Zinta Shreyas Iyer chat Video Viral

Preity Zinta Shreyas Iyer chat Video Viral

Sakal

Updated on

IPL 2026 Punjab Kings Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी पंजाब किंग्सकडून झाली होती. त्यांनी पहिल्या टप्प्यातील ७ पैकी ६ सामने जिंकले होते, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे पहिल्या ७ सामन्यात पंजाब अपराजित होते. मात्र दुसऱ्या टप्प्यात त्यांची कामगिरी कमालीची घसरली.

पंजाबला (PBKS) सलग ६ सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. नुकतेच रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाबला २३ धावांनी पराभूत केले. हा पंजाबचा सलग ६ वा पराभव ठरला. त्यामुळे सलग ६ पराभवांनंतर आता पंजाब किंग्सचा पुढचा प्रवास खडतर बनला आहे.

Preity Zinta Shreyas Iyer chat Video Viral
IPL 2026 Playoff Scenario: RCB चं तिकीट पक्कं, आता उरल्या तीन जागा अन् ७ संघात शर्यत...; शेवटचा आठवडा ठरणार रोमांचक, जाणून घ्या समीकरण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com