IPL 2026: पंजाब किंग्सच्या मार्गातील मोठी 'अडचण' दूर! LSG साठी पाचशेहून अधिक धावा करणारा फलंदाज संघाबाहेर

Big Blow to LSG: आयपीएल २०२६ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सला त्यांचा शेवटचा साखळी सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. पण या सामन्यापूर्वी लखनौला मोठा धक्का बसला आहे.
IPL 2026 | LSG vs PBKS

IPL 2026 | LSG vs PBKS

Sakal

Updated on

LSG vs PBKS Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान संपले असेल तरी त्यांचा अद्याप अखेरचा सामना बाकी आहे. हा सामना शनिवारी (२३ मे) लखनौमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे.

या सामन्यातून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा लखनौचा प्रयत्न असेल. लखनौचा जरी हा सामना शेवटचा असला, तरी पंजाब किंग्ससाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. प्लेऑफसाठीचे आव्हान टिकवण्यासाठी पंजाबला या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. अशातच आता पंजाबला दिलासा देणारी, तर लखनौला धक्का देणारी बातमी आली आहे.

<div class="paragraphs"><p>IPL 2026 | LSG vs PBKS</p></div>
IPL 2026 Playoff Scenarios: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध Eliminator सामना कोण खेळणार? एका जागेसाठी ४ संघात टक्कर; पाहा समीकरण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com