IPL 2026: तासाभरातच वैभव सूर्यवंशीकडून अभिषेक शर्माने हिरावली Orange Cap; शर्यतीत टॉप-५ फलंदाज कोण?

IPL 2026 Orange Cap Race Top-5 : शनिवारी (२५ एप्रिल) आयपीएल २०२६ मध्ये दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला, तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पराभूत केले. या दोन सामन्यात तीनवेळा ऑरेंज कॅपचे मानकरी बदलले.
Abhishek Sharma | Vaibhav Sooryavanshi | IPL 2026 Orange Cap

Abhishek Sharma | Vaibhav Sooryavanshi | IPL 2026 Orange Cap

Sakal

Updated on

IPL 2026, Most Runs Updates: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (२५ एप्रिल) दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पंजाब किंग्सने (PBKS beat DC) पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला (SRH beat RR) पराभवाचा धक्का दिला. या दोन सामन्यात तीन वेळा ऑरेंज कॅपचे (Orange Cap) मानकरी बदलले.

Abhishek Sharma | Vaibhav Sooryavanshi | IPL 2026 Orange Cap
IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com