IPL 2026 Playoff Scenario: RCB चं तिकीट पक्कं, आता उरल्या तीन जागा अन् ७ संघात शर्यत...; शेवटचा आठवडा ठरणार रोमांचक, जाणून घ्या समीकरण

IPL 2026 Playoff Qualification Race: आयपीएल २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे. पण अजूनही उर्वरित ३ जागांसाठी ७ संघात शर्यत आहे.
IPL 2026 Playoff Qualification Scenario

IPL 2026 Playoff Qualification Scenario

Sakal

Updated on

IPL 2026 Playoff Marathi News: रविवारी (१७ मे) पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला २३ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे बंगळुरूने प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला ५ विकेट्सने पराभूत करत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. या सामन्यांनंतर आता प्लेऑफची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे.

आता साखळी फेरीतील अखेरचा आठवडा असून यामध्ये प्रत्येक सामन्यानंतर समीकरण बदलताना दिसणार आहेत.

IPL 2026 Playoff Qualification Scenario
IPL 2026 Points Table: दिल्ली कॅपिटल्सने घरच्या मैदानात राजस्थानचा उडवला धुव्वा; प्लेऑफच्या शर्यतीत चुरस वाढली
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com