IPL Playoff Race: गुजरातचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित, तरी ८ संघात शर्यत; कोणाचा पत्ता होणार कट? पाहा काय सांगते टक्केवारी

IPL 2026 Playoff Scenarios: गुजरात टायटन्सने मंगळवारी सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. पण तरी अद्यापही प्लेऑफसाठी ८ संघ शर्यतीत आहेत. या ८ संघांना प्लेऑफची किती टक्के शक्यता आहे जाणून घ्या.
IPL 2026 Playoff Race

IPL 2026 Playoff Race

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) आता प्लेऑफसाठीची शर्यत आणखी रोमांचक झाली आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात असून साखळी फेरीतील अखेरचे काही सामने बाकी आहेत.

त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी शर्यतीत (Playoff Race) असलेल्या प्रत्येक संघाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. सुरुवातीला संघर्ष केलेल्या बऱ्याच संघांनाही लय सापडली आहे. त्यामुळे सामनेही अटीतटीचे होत आहेत.

IPL 2026 Playoff Race
IPL 2026 : हार्दिक पांड्याच्या 'हालचाली'वर मुंबई इंडियन्सचे बारीक लक्ष; धर्मशाला येथे संघासोबत जाण्यापासून थांबवले... नेमकं काय घडतंय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com