IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026 Points Table After SRH beat DC: आयपीएल २०२६ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पराभवाचा धक्का दिला. हा हैदराबादचा चौथा विजय ठरला. त्यामुळे पाँइंट्स टेबलमध्येही त्यांनी मोठी झेप घेतली.
Sunrisers Hyderabad | IPL 2026 Points Table

Sunrisers Hyderabad | IPL 2026 Points Table

Sakal

Updated on

IPL 2026 Points Table Updates: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा आता पहिला टप्पा संपत आला असून आता संघांमध्ये पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस दिसून येत आहे. नुकतेच सनरायझर्स हैदराबादने मंगळवारी (२१ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सला ४७ धावांनी पराभूत करत मोठी झेप घेतली आहे.

अडखळत सुरुवात झालेल्या हैदराबादने (SRH) आता चांगली लय पकडली आहे. त्यामुळे त्यांनी आता पाँइंट्स टेबलमध्येही (Points Table) पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवण्यात यश मिळवले.

<div class="paragraphs"><p>Sunrisers Hyderabad | IPL 2026 Points Table </p></div>
IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com