RCB संघ मुंबईवरील विजयानंतरही तिसऱ्या क्रमांकावरच; प्रत्येक संघाच्या ४ सामन्यांनंतर कशी आहे Points Table ची स्थिती

IPL 2026 Points Table Updates: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला पराभूत केले. या सामन्यानंतर आता प्रत्येक संघाचे ४ सामने पूर्ण झाले आहेत. यानंतर पाँइंट्स टेबलची स्थिती कशी आहे जाणून घ्या.
IPL 2026 updated points table

IPL 2026 Points Table

Sakal

Updated on

IPL 2026 Points Table After MI vs RCB Match: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) रविवारी (१२ एप्रिल) डबल हेडर म्हणजे दोन सामने पार पडले. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानात ७ विकेट्सने पराभूत केलं.

तसेच दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यांनंतर पाँइंट्स टेबलमध्ये काही बदलही झाले आहेत. याशिवाय आता सर्व संघांचे आयपीएल २०२६ मध्ये ४ सामने पूर्ण झाले आहेत.

IPL 2026 updated points table
IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com