IPL 2026 Point Table : पंजाब किंग्सची अपराजित मालिका खंडित! राजस्थान रॉयल्सचा दमदार विजय अन् गुणतालिकेत उलटफेर; वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल चमकले

IPL 2026 point table latest update after PBKS vs RR Match: इंडियन प्रीमिअर लीग २०२२६ मध्ये पंजाब किंग्सची अपराजित मालिका अखेर खंडित झाली आणि राजस्थान रॉयल्सने दमदार विजय मिळवत गुणतालिकेत मोठी झेप घेतली.
PBKS vs RR IPL 2026 full match report Marathi

PBKS vs RR IPL 2026 full match report Marathi

Updated on

Rajasthan Royals End Punjab Kings Unbeaten Run in IPL 2026 : पंजाब किंग्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील अपराजित मालिका खंडित झाली. राजस्थान रॉयल्सने मंगळवारी यजमानांच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि २२३ धावांचे लक्ष्य सहज पार केले. वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) आक्रमक सुरुवात करून दिली आणि त्यानंतर यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाने PBKS ला बॅकफूटवर फेकले. युझवेंद्र चहलने ३ विकेट्स घेत पंजाबला पुनरागमनाची संधी तयार करून दिली होती. पण, डोनोव्हन फरेरा व इम्पॅक्ट प्लेअर शुभम दुबे यांनी RR चा विजय पक्का केला. PBKS चा हा ८ सामन्यांतील पहिला पराभव ठरला, तर RR ने ९ सामन्यांत सहावा विजय मिळवून १२ गुणांसह IPL 2026 Point Table मध्ये तिसऱ्या स्थानावर कूच केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com