RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals: आयपीएल २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होणार आहे. या सामन्यात अक्षर पटेलने टॉस जिंकला आहे.
RCB vs DC | IPL 2026

RCB vs DC | IPL 2026

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (१८ एप्रिल) डबल हेडर म्हणजेच दोन सामने होणार आहेत. यातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना RCB संघाच्या घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यामुळे आधीच फॉर्ममध्ये असणाऱ्या बंगळुरू संघाचं आव्हान अक्षर पटेलच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सला पेलावे लागणार आहे.

<div class="paragraphs"><p>RCB vs DC | IPL 2026</p></div>
IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com