Riyan Parag Vaping: परागच्या 'दम मारो दम'ने BCCI चा निघाला धूर... वादावर दिली पहिली प्रतिक्रिया... RR कॅप्टनचं काही खरं नाही

Riyan Parag vaping controversy full news IPL 2026: रियान पराग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘व्हॅपिंग’ प्रकरणामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून BCCI ने यावर प्रथमच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. नियमांनुसार व्हॅपिंगला परवानगी नसल्याने BCCI आता परागकडून स्पष्टीकरण मागणार आहे.
Riyan Parag during an IPL 2026 match as vaping controversy puts him under scrutiny

Riyan Parag during an IPL 2026 match as vaping controversy puts him under scrutiny

esakal

Updated on

Rajasthan Royals captain controversy IPL 2026: भारतीय क्रिकेटपटूला तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये कधी व्हॅपिंग करताना पाहिलं होतं का? पण, इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये हे दृश्य पाहायला मिळालं. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग व्हॅपिंग करताना पकडला गेला. २२३ धावांचा पाठलाग करताना RRने शानदार विजय मिळवला, परंतु रियानच्या कृतीकडे सर्वांचे लक्ष वळले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com