

Dhruv Jurel - Vaibhav Sooryavanshi | RR vs SRH | IPL 2026
Sakal
RR vs SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत शनिवारी (२६ एप्रिल) दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात जयपूरमध्ये खेळवला जात आहे.
या सामन्यात राजस्थानकडून (Rajasthan Royals) वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) फटकेबाजी करताना शतक केले. त्यामुळे राजस्थानने हैदराबादसमोर २२९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.
दरम्यान हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या हंगामात पहिल्यांदाच पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वात खेळत आहे. त्याने दुखापतीतून सावरत या सामन्यातून क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.