

Mohammad Shami at IPL Auction 2025: इंडियन प्रीमयर लीग २०२५ लिलावाला दणक्यात सुरुवात झाली आहे. रविवारी (२४ नोव्हेंबर) सौदी अरेबियातील जेद्दाह येखे हा लिलाव सुरू झाला असून पहिल्याच सेटमध्ये विक्रमी बोली लागल्या.
पहिल्या सेटमध्ये श्रेयस अय्यरला २६ कोटीपेक्षा जास्त, तर ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांची बोली लागली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही मार्क्यु खेळाडूंचा समावेश होता.