BCCI चीही भीती आता उरली नाही? LSG च्या सदस्याने CSK विरूद्धच्या सामन्यावेळी वापरला फोन? Photo व्हायरल

Viral Photo of LSG Member Using Phone vs CSK: चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघात रविवारी सामना झाला. या सामन्यादरम्यान लखनौची जर्सी घातलेला व्यक्ती मोबाईल वापरतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.
IPL 2026 LSG Phone Controversy:

IPL 2026 LSG Phone Controversy:

Sakal

Updated on

IPL 2026 LSG Phone Controversy: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (१० मे) एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने ५ विकेट्सने विजय मिळवला.

मात्र या सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेने चर्चेला उधाण आले आहे. या सामन्यावेळी लखनौची जर्सी घातलेला एक व्यक्ती मोबाईल फोन वापरताना दिसल्याने खळबळ उडाली आहे.

IPL 2026 LSG Phone Controversy:
IPL 2026: मुंबई इंडियन्सला प्लेऑफमधून बाहेर पडण्यासोबतच झालं कोटींचं नुकसान; जाणून घ्या कसं
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com