काव्या मारनच्या SRH ला बसणार मोठा धक्का! IPL 2027 साठी कर्णधार पॅट कमिन्स सोडणार साथ? स्वत:च म्हणाला...

Pat Cummins Open to Missing IPL 2027 Season: आयपीएल २०२६ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने एलिमिनेटर सामन्यापर्यंत मजल मारली होती. पण आता हैदराबाद संघाला पुढच्यावर्षी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पॅट कमिन्सने मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.
Pat Cummins Open to Missing IPL 2027 Season

Pat Cummins Open to Missing IPL 2027 Season

Sakal

Updated on

इंडिनय प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा (IPL 2026) नुकतीच संपली. या स्पर्धेची सुरुवात सनरायझर्स हैदराबादने (SRH) अडखळत केली असली, तरी नंतर चांगली लय पकडली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने पाँइंट्स टेबलमध्ये तिसरा क्रमांक मिळवत प्लेऑफही गाठली होती. पण त्यांना एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे आव्हान संपले.

आता यातच काव्या मारन (Kavya Maran) संघ मालकीन असलेल्या सनरायझर्स हैदराबादला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) पुढच्या वर्षी आयपीएल २०२७ मध्ये न खेळण्याची शक्यता आहे, त्याने स्वत: तसे संकेत दिले आहेत.

Pat Cummins Open to Missing IPL 2027 Season
IND vs AFG Test: IPL संपलं, आता टीम इंडिया लागली कसोटीच्या सरावाला; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामना?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com