

Laura Wolvaardt | Women's World Cup 2025 Semi-Final | England vs South Africa
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ च्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने वादळी शतक झळकावले.
तिच्या १६९ धावांच्या विक्रमी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर ३२० धावांचे आव्हान ठेवले.
वोल्वार्ड्टने ही दीडशतकी खेळी करताना विश्वविक्रमासह काही मोठे विक्रम नावावर केले.