

LSG vs GT IPL 2026
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील १९ वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होत आहे. या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी झाली, त्यामुळे लखनौला फार मोठे लक्ष्य ठेवता आले नाही. पण तरी प्रत्येक फलंदाजाने छोटे खानी योगदानाने १६० धावांचा टप्पा पार झाला आणि गुजरातसमोर १६५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.