LSG vs RR Live: रिषभ पंतचा 'Super Duper' झेल; राजस्थानचे सुरमा फेल... शमीची हॅटट्रिक हुकली पण, निम्मा संघ ७७ धावांवर गार Video

IPL 2026 LSG vs RR Marathi Cricket News : आयपीएल २०२६ मधील LSG विरुद्ध RR सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सवर वर्चस्व गाजवलं. या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला तो Rishabh Pant याचा अप्रतिम झेल. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालने हुक मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू ग्लोव्हला लागताच हवेत उंच गेला. रिषभने तितक्याच चपळाईने झेल टिपला.
Rishabh Pant pulls off a stunning catch as Mohammed Shami dismantles Rajasthan Royals

Rishabh Pant pulls off a stunning catch as Mohammed Shami dismantles Rajasthan Royals

esakal

Updated on

Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Marathi Updates : राजस्थान रॉयल्सचा संघ आज संकटात सापडलेला दिसतोय... वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वालसह ध्रुव जुरेल या भरवशाच्या फलंदाजांनी लखनौ सुपर जायंट्ससमोर शरणागती पत्करली. मोहम्मद शमीने ( Mohammad Shami ) सलग दोन चेंडूंवर RR ला धक्के दिले आणि त्यानंतर मोहसिन खानने मोठा हादरा दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com