

Virat Kohli reaction on Manish Pandey's one handed catch | IPL 2026
Sakal
IPL 2026, RCB vs KKR Marthi News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी (१३ मे) आयपीएल २०२६ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सला ६ विकेट्सने पराभूत केले. रायपूरला झालेल्या या सामन्यात बंगळुरूसाठी विराट कोहलीने (Virat Kohli) नाबाद शतकी खेळी (Century) करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
त्यामुळे विराट या सामन्यानंतर चर्चेच होता. पण यासोबतच आणखी एक खेळाडू चर्चेत राहिला, तो म्हणजे मनिष पांडे (Manish Pandey). त्याने या सामन्यात एक अफलातून झेल घेतला होता, ज्यावर विराटने दिलेली प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे.