मोहम्मद आमीर, तू IPL 2027 मध्ये काव्या मारनच्या संघाकडून खेळणार का? पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला auction पूर्वीचा प्लान

Mohammad Amir Reacts to British Citizen IPL Entry Reports: आयपीएल २०२७ साठी पुढच्या महिन्यात लिलाव होणार आहे. या लिलावासाठी माजी पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद अमीरनेही नाव नोंदवल्याची चर्चा होती. याबाबत आता त्यानेच स्पष्टीकरण दिले आहे.
Mohammed Amir

Mohammed Amir

Sakal

Updated on: 

Mohammad Amir IPL Auction Update: पाकिस्तानचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने ब्रिटीश नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे त्याने आयपीएल २०२७ साठी गोव्यात होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी ब्रिटिश नागरिक म्हणून नाव नोंदवल्याची चर्चा होती. याबाबत आता त्यानेच स्पष्टीकरण दिले आहे.

Mohammed Amir
IPL 2027 मध्ये हार्दिक पांड्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणार? Mumbai Indians चे ट्रेड डील जवळपास पक्कं
Loading content, please wait...