SRH vs LSG: रिषभ पंतने जिंकला टॉस, लखनौसमोर इशान किशनच्या हैदराबादचं आव्हान; दोन्ही संघांच्या Playing XI मध्ये बदल

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Playing XI: आयपीएल २०२६ स्पर्धेत १० वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली आहे.
SRH vs LSG | IPL 2026

SRH vs LSG | IPL 2026

Sakal

Updated on

SRH vs LSG Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील (IPL 2026) १० वा सामना रविवारी (५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात खेळवला जात आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे.

या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी डबल हेडर आहे, म्हणजेच दोन सामने खेळवले जाणार असून हा पहिला सामना आहे, त्यामुळे दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे.

<div class="paragraphs"><p>SRH vs LSG | IPL 2026</p></div>
IPL 2026: LSG vs SRH आज आमणे सामने; हेड अभिषेक जोडी पुन्हा तुफान? लखनौचे गोलंदाज कसोटीवर! कशी असेल संभावित Playing XI
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com