Vaibhav Suryavanshi during the U19 Asia Cup Final
esakal
Sarfaraz Ahmed defends ‘jahilon ki tarah jahil nhi hona’ remark : भारत-पाकिस्तान सामना अन् मोहसिन नक्वी यांची चर्चा होणार नाही, असं झालं तर नवल.. आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवच्या टीमने अपमानित केलेले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पुन्हा पोहोचले. सूर्याच्या टीमने केलेल्या अपमानाची सल ताजी असताना आयुष म्हात्रेच्या १९ वर्षांखालील भारतीय संघानेही त्यांच्याकडून पदक स्वीकारण्यास नकार दिला. त्यात वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi) सामन्यात पाकिस्तानींना त्यांची जागा दाखवली होती... त्यामुळे आता नक्वी प्रचंड चिडले आहेत आणि त्यांनी ICC कडे तक्रार केली आहे.