धोनी CSK च्या शेवटच्या साखळी सामन्यापूर्वीच रांचीत परतला! आता IPL मध्ये खरंच खेळताना दिसणार नाही?

MS Dhoni Depart For Ranchi ahead of GT vs CSK Match: आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सला शेवटचा साखळी सामना गुजरात टायटन्सविरुद्ध आज खेळायचा आहे. मात्र त्यापूर्वीच एमएस धोनी मात्र रांचीमध्ये परतला आहे.
MS Dhoni returns to Ranchi before CSK final league match

MS Dhoni returns to Ranchi before CSK final league match

Sakal

Updated on

Chennai Super Kings latest Dhoni news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) ६६ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (GT vs CSK) संघात अहमदाबादला होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

चेन्नईला प्लेऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी या सामन्यात अत्यंत मोठ्या विजयाची गरज आहे, तर गुजरातला पहिल्या दोन स्थानांमध्ये जागा मिळवण्यासाठी या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. हा सामना दोन्ही संघाचा साखळी फेरीतील अखेरचा म्हणजेच १४ वा सामना आहे.

MS Dhoni returns to Ranchi before CSK final league match
KKR vs MI: मनिष पांडेचे दोन चौकार अन् हार्दिक पांड्याला आला राग, मात्र IPL कडून झाली शिक्षा! नेमकं घडलं काय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com