IPL 2026: रोहित शर्माची दुखापत ते बुमराह - बोल्टचं अपयश... Mumbai Indians प्लेऑफमधून बाहेर पडण्याची ५ महत्त्वाची कारणं काय?

5 Reasons Behind Mumbai Indians' Struggle: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स ११ पैकी फक्त ३ सामने जिंकता आले. त्यामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले. मुंबई इंडियन्सच्या या अपयशामागील ५ महत्त्वाच्या कारणांचा घेतलेला आढावा.
IPL 2026 | Mumbai Indians

IPL 2026 | Mumbai Indians

Sakal

Updated on

IPL 2026 Mumbai Indians news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) पाचवेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ (MI) संघर्ष करताना दिसला. मुंबई इंडियन्सने १३ वर्षांनी हंगामातील पहिला सामना जिंकत यंदा सुरुवात दणक्यात केली होती. पण नंतर त्यांना सातत्य राखता आले नाही. परिणामी, आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर होणारा तो लखनौ सुपर जायंट्सनंतरचा दुसरा संघ ठरला.

साखळी फेरी पूर्ण होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. रविवारी (१० मे) रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शेवटच्या चेंडूवर झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२६ स्पर्धेतील आव्हान अधिकृतरित्या संपले आहे. कारण हा मुंबईचा ११ सामन्यांतील ८ वा पराभव ठरला. मुंबईला ११ सामन्यांमध्ये फक्त ३ विजय मिळवता आले आहेत.

मुंबईचे सलग सहाव्या वर्षी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२६ स्पर्धेत नेमक्या कोणत्या ५ महत्त्वाच्या गोष्टी चुकल्या, याचा आढावा घेऊ.

IPL 2026 | Mumbai Indians
IPL 2026: मुंबई इंडियन्सला प्लेऑफमधून बाहेर पडण्यासोबतच झालं कोटींचं नुकसान; जाणून घ्या कसं
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com