Video Viral: अरर... मुंबई इंडियन्सचा फॅन स्टेडियममध्ये गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला, पण अंगठीच हरवली अन् फजिती झाली

MI fan Drops Engagement Ring During Proposal: आयपीएल २०२६ स्पर्धेवेळी कोलकाता नाईट्स रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा चाहता त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करणार होता, पण त्याचवेळी त्याची अंगठी हरवली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
funny proposal fail moment during IPL match

MI fan Drops Engagement Ring During Proposal | MI vs KKR | IPL 2026

Sakal

Updated on

Mumbai Indians fan proposal video goes viral: क्रिकेट सामन्यामध्ये अनेकदा प्रपोजल पाहायला आजपर्यंत पाहायला मिळाले आहेत. अनेक जोडपी क्रिकेट सामन्यात आपल्या पार्टनरला लग्नाची मागणी घालून तो क्षण खास बनवण्याचा प्रयत्न करतात.

आयपीएल २०२६ स्पर्धेतही (IPL 2026) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) संघात झालेल्या सामन्यातही अशी घटना पाहायला मिळाली. पण यावेळी चक्क अंगठीच काही वेळासाठी हरवल्याने गोंधळ उडाला होता. याचा व्हिडिओही व्हायरल (Video Viral) होत आहे.

funny proposal fail moment during IPL match
IPL 2026 POINTS TABLE: मुंबई इंडियन्सने RCB पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला, तरीही गुणतालिकेत मागे कसे? जाणून घ्या गणित
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com