

Mumbai Indians | IPL 2026
Sakal
IPL 2026 Mumbai Indians news: मुंबई इंडियन्स संघासाठी इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा (IPL 2026) फारशी चांगली राहिलेली नाही. त्यांना यंदा विजय मिळवण्यासाठी बरंच झगडावं लागले. १२ सामन्यांत केवळ ४ विजय मिळवता आल्याने यापूर्वीच मुंबई इंडियन्स ((Mumbai Indians) आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.
आयपीएल २०२६ स्पर्धेतील त्यांचे आता केवळ २ सामने बाकी आहेत. त्यामुळे आता हे दोन सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. अशातच मुंबईला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचे दोन खेळाडू अचानक उर्वरित स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.