

RCB | IPL | WPL
Sakal
RCB Creates History with Double Titles: गुरुवारी (५ फेब्रुवारी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इतिहास घडवला आहे. बडोद्यात वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेट्सने मात केली.
त्यामुळे आजपर्यंत कोणत्याच संघाला न जमलेला विक्रम बंगळुरूच्या नावावर झाला आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वात बंगळुरूने दुसऱ्यांना WPL विजेतेपद जिंकले. यापूर्वी २०२४ मध्येही बंगळुरूने विजेतेपद जिंकले होते.