NANA PATEKAR: भारत-पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकरांचा ‘तो’ VIDEO पुन्हा व्हायरल; वर्षभरापूर्वी नेमकं काय म्हणाले होते?

Nana Patekar India Pakistan: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबतचा त्यांचा जुना व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं. नेमकं काय म्हणाले होते नाना पाटेकर?
Nana Patekar India Pakistan

Nana Patekar India Pakistan

esakal

Updated on: 

Nana Patekar India Pakistan: दिग्गज अभिनेता नाना पाटेकर यांचं आज (८ ऑक्टोबर) सकाळी ५ वाजता निधन झालं. गोव्यातील त्यांच्या घरी त्यांची तब्येत बिघडली होती. रात्री २ वाजता त्यांनी एका मित्राला फोन केला होता.

त्यावेळी तब्येत ठीक नसल्याचं त्यांनी मित्राला सांगितलं होतं. मित्राने सकाळी मेसेज पाहिल्यानंतर तातडीने गोव्यातील त्यांच्या घरी धाव घेतली. नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com