

Asia Cup Rising Stars 2025 | India A vs Pakistan A
Sakal
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत पाकिस्तान अ संघाने भारतीय अ संघाला ८ विकेट्सने पराभूत केले.
माझ सदाकतने नाबाद ७९ धावांची खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
या विजयामुळे पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश केला.