Abhishek Sharma चा आक्रमकपणा पाकिस्तानी चाहत्यांना झोंबला; सोशल मिडिया प्रोफाईलच केलं सस्पेंड
Abhishek Sharma X Profile Suspension: अभिषेक शर्मा आशिया कप २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असून, त्याने ५ सामन्यात २४८ धावा केल्या आहेत. मात्र हे पाकिस्तानी चाहत्यांना रुचलेलं नाही. त्यांच्यामुळे त्याचे एक्स अकाऊंट सस्पेंड झाले आहे.