'Vaibhav Sooryavanshi चा तर मी फॅनच झालोय, तो खूपच...' पॅट कमिन्स १५ वर्षांच्या पोराची बॅटिंग बघून झाला फिदा; पाहा काय म्हणाला

Pat Cummins on Vaibhav Sooryavanshi: आयपीएल २०२६ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं. पण या सामन्यात वैभव सूर्यवंशीने शतक करत लक्ष वेधलं. सामन्यानंतर पॅट कमिन्सनेही वैभवचे भरभरून कौतुक केले.
Pat Cummins on Vaibhav Sooryavanshi | IPL 2026

Pat Cummins on Vaibhav Sooryavanshi | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, RR vs SRH Marathi News: आयपीएल २०२६ स्पर्धेत शनिवारी (२६ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला ५ विकेट्सने पराभूत करत मोठा धक्का दिला. पण असे असले तरी या सामन्यात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) आक्रमक शतक सर्वांचे लक्ष वेधले आहे.

१५ व्या वर्षापर्यंतच वैभवने क्रिकेट विश्वात त्याची वेगळी छाप पाडली आहे. त्याने अनेक दिग्गजांना त्याची कौतुक करण्यास भाग पाडले आहे. आता सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सही (Pat Cummins) त्याचा फॅन झाला आहे. त्याने त्याच्याबद्दल सामन्यानंतर खास प्रतिक्रिया दिली आहे.

Pat Cummins on Vaibhav Sooryavanshi | IPL 2026
IPL 2026: तासाभरातच वैभव सूर्यवंशीकडून अभिषेक शर्माने हिरावली Orange Cap; शर्यतीत टॉप-५ फलंदाज कोण?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com