SRH vs RR: प्लॅन A, B किंवा C... वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी पॅट कमिन्स सज्ज; एलिमिनेटर आधी काय म्हणाला, वाचा

Pat Cummins on Vaibhav Sooryavanshi: आयपीएल २०२६ एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळवला जाणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष्य असेल. पण त्याला रोखण्यासाठी सज्ज असल्याचेही पॅक कमिन्सने सांगितले.
Pat Cummins on Vaibhav Sooryavanshi | SRH vs RR | IPL 2026

Pat Cummins on Vaibhav Sooryavanshi | SRH vs RR | IPL 2026

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेच्या प्लेऑफला सुरुवात झाली असून आता एलिमिनेटरचा (Eliminator) सामना बुधवारी मुल्लनपूरमध्ये होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) संघात हा एलिमिनेटरचा सामना होईल.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल. गुजरातला पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पराभूत करत अंतिम सामना आधीच गाठला आहे.

Pat Cummins on Vaibhav Sooryavanshi | SRH vs RR | IPL 2026
IPL 2026: २८१ स्ट्राईक रेट अन् ९३ धावा... रजत पाटिदार प्लेऑफचा 'दादा'; Final मध्ये पोहचताच म्हणाला, 'आम्ही तुमच्यावर चालून येतोय...'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com