PSL चा करार मोडला अन् IPL शी हातमिळवणी; झिम्बाब्वेच्या खेळाडूच्या निर्णयाने पाकिस्तान चवताळले

PCB Mulls Legal Action After Blessing Muzarabani: कोलकाता नाईट रायडर्सने झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझराबनीला संघात घेतल्याने पाकिस्तान क्रिकेटला धक्का बसला आहे. मुझराबनीने पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेतली.
 Blessing Muzarabani

Blessing Muzarabani

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ साठी फ्रँचायझींची अंतिम तयारी सुरू झाली आहे. याचदरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझराबनी (Blessing Muzarabani) याला संघात सामील करून घेतले आहे. पण त्यासाठी त्याने पाकिस्तान क्रिकेटला मात्र मोठा धक्का दिला आहे. यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे.

<div class="paragraphs"><p> Blessing Muzarabani</p></div>
IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com