"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Vaibhav Suryavanshi vs Abhishek Sharma comparison IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या तुफानी फलंदाजीने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचे माजी गोलंदाजाने मोठे विधान करत क्रिकेटविश्वात खळबळ उडवली आहे.
vaibhav suryavanshi vs abhishek sharma

vaibhav suryavanshi vs abhishek sharma

esakal

Updated on

Pakistani Cricketer’s Big Statement on Vaibhav Suryavanshi : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने जगाला वेड लावले आहे... त्याला टीम इंडियात पदार्पणाची संधी मिळायला हवी, अशी मागणी वाढतच चालली आहे. युवा फलंदाज समोर कोणताही दिग्गज गोलंदाज असला, तर पर्वा करत नाही. जसप्रीत बुमराहला पहिल्याच चेंडूवर मारलेला षटकार आठवा... काल जोश हेझलवूड व भुवनेशवर कुमार यांचीही वैभवने धुलाई केली आणि राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. पाकिस्तानीही वैभवच्या खेळीच्या प्रेमात पडले आहेत, पंरतु त्यांच्याकडून आज अभिषेक शर्माबाबत चुकीचे विधान गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com