IPL मध्ये इतिहास घडवणाऱ्या नागपूरच्या प्रफुल पटेलच्या यशात ऑस्ट्रेलियाच्या मॅकग्राचंही योगदान; कसा सुरू झाला क्रिकेटचा प्रवास?

Glenn McGrath Role in Prafull Hinge journey: नागपूरच्या २४ वर्षीय प्रफुल्ल हिंगेने आयपीएलमध्ये पहिल्याच सामन्यात अनोखी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या यशात अनेकांचे योगदान लाभले, ज्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राचाही समावेश आहे.
Glenn McGrath Role in  Prafull Hinge journey

Glenn McGrath Role in Prafull Hinge journey

Sakal

Updated on

आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात पहिल्याच षटकात तीन बळी घेण्याची किमया विदर्भाकडून रणजी स्पर्धेत खेळणाऱ्या नागपूरच्या २४ वर्षीय प्रफुल्ल हिंगेने सोमवारी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात करून दाखवली.

या अद्वितीय कामगिरीनंतर प्रफुल्ल आणि नंदनवन परिसरात पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सोमवारी प्रफुल्लने तिसरी विकेट मिळविल्यावर सामना लाइव्ह पाहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.

<div class="paragraphs"><p>Glenn McGrath Role in  Prafull Hinge journey</p></div>
IPL 2025, RCB vs LSG: रिषभ पंतच्या लखनौसमोर आज धडाकेबाज बंगळुरू संघाचे पारडे जड आव्हान, कशी असेल Playing XI
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com