Viral Video: गल्ली क्रिकेट, कटिंग चहा अन् मुंबईचा अस्सल अंदाज! सचिन तेंडुलकरने प्रिन्स विल्यम, केट यांना दाखवली मायानगरीची झलक

Prince William and Kate Middleton Enjoy Gully Cricket With Sachin Tendulkar: प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांनी मुंबई भेटीदरम्यान सचिन तेंडुलकरसोबत गल्ली क्रिकेट खेळत प्रसिद्ध कटिंग चहाचा आनंद घेतला. या खास क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Prince William and Kate Middleton Enjoy Gully Cricket With Sachin Tendulkar

Prince William and Kate Middleton Enjoy Gully Cricket With Sachin Tendulkar

Sakal

Updated on: 

Prince William and Kate Middleton Enjoy Gully Cricket With Sachin Tendulkar: वेल्सचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट सध्या भारत दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा तीन दिवसांचा दौरा असून सोमवारी ते मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांना मुंबईची खास सफर भारतरत्न सचिन तेंडुलकरने घडवली आहे. यावेळी त्यांनी सचिनसोबत अनेक गोष्टींचा अनुभव घेतला, ज्यात गल्ली क्रिकेटचाही समावेश आहे.

Prince William and Kate Middleton Enjoy Gully Cricket With Sachin Tendulkar
Sachin Tendulkar on his Captaincy : मला स्वतःच्या मर्जीने संघ निवडायचे पूर्ण स्वातंत्र्य नव्हते! सचिन तेंडुलकरचा धक्कादायक खुलासा; दोन आवडत्या कर्णधारांची नावं सांगितली
Loading content, please wait...