पाकिस्तानचा फ्लॉप शो! PSL ला लाथ मारत खेळाडूंची IPL ला पसंती, आता स्पर्धेसाठी स्टेडियमही राहणार रिकामं

PSL 11 Forced Behind Closed Doors: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला आहे. अनेक खेळाडूंना पीएसएलऐवजी आयपीएलला पसंती दिली आहे. यातच आता पीएसएल प्रेक्षकांविना खेळवावी लागणार आहे.
PSL 11 Forced Behind Closed Doors

PSL 11 Forced Behind Closed Doors

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) १९ वा हंगाम आणि पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) ११ वा हंगाम जवळपास एकाचवेळी सुरू होणार आहे. पीएसएलला २६ मार्चपासून सुरुवात होत आहे, तर आयपीएलला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे.

अशात आयपीएलमध्ये निवडल्या गेलेल्या परदेशी खेळाडूंनी पीएसएलकडे मात्र पाठ फिरवली आहे. अशातच आता या स्पर्धेच्या आयोजनालाही मोठा फटका बसला आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे.

<div class="paragraphs"><p>PSL 11 Forced Behind Closed Doors</p></div>
IND vs PAK: पाकिस्तानचा नवा पोरखेळ! आता म्हणतायेत PSL भारतात दाखवणार नाही...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com