IPL 2026: CSK संघाला उधारीवर खेळाडू देणार RCB? अश्विनने सुचवलाय मार्ग, पण नेमका Loan चा नियम आहे काय?

R Ashwin Urges CSK to Use IPL Loan Rule: दुखापतींचा फटका बसलेल्या चेन्नई सुपर किंग्सला आर अश्विनने रॉयल चॅलेंजर्सकडून खेळाडूला लोनवर घ्यावं असं म्हटलंय. पण हा नियम नेमका काय आहे, जाणून घ्या.
R Ashwin Urges CSK to Use IPL Loan Rule

R Ashwin Urges CSK to Use IPL Loan Rule | IPL 2026

Sakal

Updated on

What is Loan Window Rule: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा पहिला टप्पा आता संपत आला आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्सला खेळाडूंच्या दुखापतीचा धक्का बसला आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज खलील अहमदनंतर आता आयुष म्हात्रे देखील आयपीएल २०२६ मधून बाहेर झाला आहे.

चेन्नईने अद्याप या दोघांचेही बदली खेळाडूंची घोषणा केलेली नाही. अशाच चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) माजी क्रिकेटपटू आर अश्विनने (R Ashwin) संघाचे नाव न घेता खेळाडू उधार घेण्याचा मार्ग सुचवला आहे.

R Ashwin Urges CSK to Use IPL Loan Rule
IPL 2026: CSK विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्फोटक फलंदाजी करणारा खेळाडू संघात दाखल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com