Indian Cricket: द्रविडने नाकारला गंभीरचा 'सुपरस्टार कल्चर'चा दावा; म्हणाला, "कोणत्याही खेळाला हिरोची गरज आणि..."

Rahul Dravid on Superstar Culture in Cricket: गौतम गंभीरचा भारतीय क्रिकेटमधील 'सुपरस्टार संस्कृती'ला नेहमीच विरोध राहिला आहे. मात्र आता राहुल द्रविडने याबाबत वेगळे मत मांडले असून खेळाला हिरोची गरज का आहे, याबाबत तो बोलला आहे.
Rahul Dravid on Superstar Culture in Indian Cricket

Rahul Dravid on Superstar Culture in Indian Cricket

Sakal

Updated on

Indian Cricket Marathi News: भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) अनेकदा भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार संस्कृतीला (Superstar Culture) नाकारले आहे. गंभीर नेहमीच वैयक्तिक कामगिरीचा गौरव करणे थांबवून सांघिक यशाला जास्त महत्त्व द्यावे यासाठी आग्रही राहिला आहे.

मात्र आता त्याच्या या मताशी माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचे (Rahul Dravid) विचार मात्र जुळत नाहीयेत. त्याने खेळासाठी हिरो महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

Rahul Dravid on Superstar Culture in Indian Cricket
'आज वडिलांना खूप आनंद होईल...', Rahul Dravid भावूक; अनिल कुंबळेसह भारताच्या 'द वॉल'चं नाव चिन्नास्वामीवर कायमचं कोरलं जाणार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com